Breaking News

मुंबईत 358 लीटर भेसळयुक्त दूध जप्त

मुंबईत 358 लीटर भेसळयुक्त दूध जप्त अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहिम मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट 12 ची घेतली मदत गोरोगाव मधील भगतसिंह नगर, हनुमान नगर भागात केली कारवाई 358 लीटर भेसळयुक्त दूध जप्त अमूल,गोकुळ व मदर डेअरी कंपन्यांच्या दूधात भेसळ दूधात भेसळ करणाऱ्या 4 जणांना केली अटक


Most Popular News of this Week