केशव सृष्टीत "सिंगल युज प्लॅस्टिक प्रतिबंध राष्ट्रीय संमेलन २०२० "
केशव सृष्टीत "सिंगल युज प्लॅस्टिक प्रतिबंध राष्ट्रीय संमेलन २०२० "
महाराष्ट्रासह केरळ, आंध्र प्रदेश, बिहार अशा 16 राज्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग
प्लॅस्टिकचा पुनर्वापर कसा करता येईल यावर अभ्यास
यापुढे राजभवन, मंत्रालयात प्लॅस्टिकवर बंदी
काच, स्टील किंवा बांबूच्या वस्तूंचा वापर
स्वच्छता स्विकारली तसाच प्लॅस्टिक वापर थांबवू शकतो